Raigad News: रायगडमध्ये महाड MIDC मधील कंपनीला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी नाही

कंपनीच्या युनिट 2 मध्ये ही आग लागली आहे.
Raigad News
Raigad NewsSachin Kadam Saam TV

सचिन कदम

Raigad News: रायगडमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. महाड MIDC मध्ये भीषण आग लागली आहे. प्रिव्ही स्पेशालीटी कंपनीच्या युनिट 2 मध्ये ही आग लागली आहे. सध्या अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात अणण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (Latest Raigad fire News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com