...म्हणून मंत्री आदिती तटकरेंनी घेतली ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची भेट!

माझे वडील आणि अण्णा यांचे जवळचे संबंध असल्याचं त्यांनी सांगितले मंत्री झाल्यापासून अण्णांची भेट घेण्याची खूप इच्छा होती मात्र...
...म्हणून मंत्री आदिती तटकरेंनी घेतली ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची भेट!
...म्हणून मंत्री आदिती तटकरेंनी घेतली ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची भेट!SaamTV

अहमदनगर : राज्य मंत्री आदिती तटकरे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. राळेगणसिद्धी येथे येऊन अण्णांचा मार्गदर्शन घेण्यासाठी मी इथे आले होते माझे वडील आणि अण्णा यांचे जवळचे संबंध असल्याचं त्यांनी सांगितले मंत्री झाल्यापासून अण्णांची भेट घेण्याची खूप इच्छा होती मात्र कोरोना च्या काळात अण्णांची भेट घेणे शक्य झालं नाही परंतु मंत्री झाल्यावर माझे वडील मला म्हणाले होते जेव्हा कधी अहमदनगर ला जाशील तेव्हा अण्णा हजारे यांची भेट जरूर घे.Minister Aditi Tatkare meets Anna Hazare

हे देखील पहा-

आणि वडिलांनी सांगितल्यामुळे मी अण्णा हजारे यांची गाट घेतली आहेच तसेच अण्णांनी केलेल मार्गदर्शन आणि सूचना ह्या लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना त्या आत्मसात करण्याचा जास्तीतजास्त प्रयत्न करणार असल्याचं देखील तटकरे म्हणाल्या.

...म्हणून मंत्री आदिती तटकरेंनी घेतली ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची भेट!
कारचा टायर फुटून भीषण अपघात; एक ठार, दोन जखमी!

दरम्यान अण्णा हजारे यांनी आत्ताच ठाकरे सरकारला मंदिर उघडण्याचा असा सल्ला दिला होता दारुची दुकाणं उघडी आहेत मग मंदिर उघडी का नाहीत 10 दिवसात उघडा असा अन्यथा जेलभरो आदोलनाला माझा पाठींबा आहे असं विधान हजारे यांनी केलं होत. अशातच राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरी यांनी अण्णा हजारेंची भेट घेतल्याने वेगवेळ्या चर्चांना उधान आलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.