MPSC | राज्यमंत्री भरणे यांची स्वप्नील लोणकर कुंटुबीयांस १ लाखाची मदत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती न मिळाल्याने स्वप्नीलने आत्महत्या केली होती.
MPSC | राज्यमंत्री भरणे यांची स्वप्नील लोणकर कुंटुबीयांस १ लाखाची मदत
MPSC | राज्यमंत्री भरणे यांची स्वप्नील लोणकर कुंटुबियांस १ लाखाची मदत मंगेश कचरे

बारामती : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही लवकर नियुक्ती न मिळाल्याने आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबीयांची घरी जाऊन भेट घेऊन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्यांचे सांत्वन केले. Minister Dattatray Bharne's Help To Swapnil Lonkar's Family

आपण लोणकर कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याची प्रतिक्रिया दत्तात्रय भरणे यांनी यावेळी दिली. भरणे यांनी स्व.स्वप्निल यांच्या कुटुंबाला आधार म्हणून एक लाख रुपयांची रोख मदत देखील यावेळी केली आहे. तसेच सदर प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपण लोणकर कुंटुबियांचा प्रश्न मांडणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.

MPSC | राज्यमंत्री भरणे यांची स्वप्नील लोणकर कुंटुबियांस १ लाखाची मदत
MPSC मार्फत १५ हजार ५११ पदांची भरती प्रक्रिया लवकरच - दत्तात्रय भरणे
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com