महाराष्ट्र बंदला धुळ्यात संमिश्र प्रतिसाद

या बंदला काही व्यापारी संघटनांनी प्रतिसाद न देण्याचा पवित्रा घेतला आहे.
महाराष्ट्र बंदला धुळ्यात संमिश्र प्रतिसाद
धुळ्यात महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसादभूषण अहिरे

धुळे - लखिमपुर येथील दुर्घटनेचा निषेध करण्यासाठी आज राज्य सरकारमध्ये सामील असलेल्या तीनही घटक पक्षांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला काही व्यापारी संघटनांनी प्रतिसाद न देण्याचा पवित्रा घेतला आहे. यामुळे या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळणार काहीसे चित्र बघावयास मिळत आहे.

हे देखील पहा -

एकीकडे गेल्या दीड ते दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व दुकाने बंद ठेवल्याने मोठा आर्थिक फटका या व्यापाऱ्यांना बसला आहे. परंतु आता कुठेतरी अर्थव्यवस्था सुरळीत सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा राज्य सरकार तर्फे बंदची हाक देण्यात आल्या नंतर या बंदला संमिश्र प्रतिसाद धुळ्यात मिळाल्याचे बघावयास मिळत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.