उजनीतून इंदापूरला पाणी देण्यास मनसेचा विरोध; मोडनिंबात GR ची केली हाेळी

पाणी देण्याचा जीआर काढल्याने
mns karykarta protest
mns karykarta protest saam tv

पंढरपूर : उजनी धरणातून (ujani dam) इंदापूर (indapur) तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेला पाणी देण्यास सोलापूर (solapur) जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. दरम्यान इंदापूरला पाणी देऊ नये या शेतक-यांच्या भुमिकेस मनसेने (mns) पाठींबा देत आज (रविवार) पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. (mns latest marathi news)

उजनी धरणातून इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेला पाणी देण्याचा जीआर काढण्यात आला आहे. या निर्णायवर सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी नाराज झाले आहेत. त्यातूनच शेतकऱ्यांनी पाणी देण्यास नकार दिला आहे.

mns karykarta protest
Hindutva: उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व बाटलेलं, सोनिया माँ पुढे झुकलेलं : साेमय्या (व्हिडिओ पाहा)

मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांच्या नेतृत्वाखाली मोडनिंब येथे शेतक-यांनी आंदोलन छेडले. यावेळी उपसा सिंचन योजनेच्या मंजुरीच्या जीआरची होळी करण्यात आली. यावेळी आंदाेलकांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

Edited By : Siddharth Latkar

mns karykarta protest
Pandharpur Wari: पायी वारीचं वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी येणार 'माऊली' गावात
mns karykarta protest
Ketaki Chitale News: केतकी चितळेस न्यायालयात हजर करणार; भामरेचा शाेध सुरु
mns karykarta protest
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा आक्रमक पवित्रा; शरद पवारांवर टीका करणाऱ्यास शोधून फोडा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com