मनसे विद्यार्थी सेनेतर्फे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन

कोरोनाच्या काळामध्ये हात चे काम गेल्यामुळे, बहुतांश नागरिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.
मनसे विद्यार्थी सेनेतर्फे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन
मनसे विद्यार्थी सेनेतर्फे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलनभूषण अहिरे

भूषण अहिरे

धुळे : कोरोनाच्या Corona काळामध्ये हात चे काम गेल्यामुळे, बहुतांश नागरिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अशा बेरोजगार नागरिकांच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी बाहेर आवाक्यासवा फी भरणे अशक्‍य झालेल आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये महानगरपालिकेच्या corporation शाळांमध्ये गोरगरीब विद्यार्थी Students शिक्षण घेत आहेत. MNS Vidyarthi Sena agitates at the entrance the corporation

हे देखील पहा-

परंतु, महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या शाळांचे अवस्था अत्यंत दयनीय अशी झाली आहे. या शाळांचे फायर ऑडिट Audit देखील करण्यात येत नसून, यामुळे या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेतर्फे धुळे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले आहे.

मनसे विद्यार्थी सेनेतर्फे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन
राज्य सरकारच्या विरोधात अकलूजकरांचे जागरण गोंधळ आंदोलन...

यावेळी मनसे कार्यकर्ते व पदाधिकारी याचबरोबर विद्यार्थी या आंदोलनामध्ये सामील झाल्याचे बघायला मिळाले आहे. मनसे आंदोलकांनी यावेळी महानगरपालिका प्रशासनाच्या विरुद्ध मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील केली आहे. पुढील काही दिवसांमध्ये महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांचे फायर ऑडिट न झाल्यास, महानगरपालिका प्रशासनाला administration मनसे MNS स्टाईलने त्याचे उत्तर दिले जाईल, असे देखील यावेळी मनसे विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. MNS Vidyarthi Sena agitates at the entrance the corporation

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com