Beed: महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा चक्क डीजेच्या तालावर धांगडधिंगा; कोरोना नियमाना हरताळ

या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नियम नाहीत का? नियम फक्त सामान्यांना आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकारी व महावितरणचे वरिष्ठ अधिकारी या नियम मोडणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करणार का? हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Beed: महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा चक्क डीजेच्या तालावर धांगडधिंगा; कोरोना नियमाना हरताळ
Beedविनोद जिरे

बीड - जिल्ह्यात कमी झालेले कोरोनाचे (Corona) रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने, जिल्हा प्रशासनाने काही निर्बंध लादले आहेत. मात्र असं असताना बीडमधील (Beed) महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी, चक्क डीजेच्या तालावर ठेका धरला. यावेळी बेभान होऊन कोरोना नियम पायदळी तुडवले गेले. यावेळी एकाच्याही तोंडाला मास्क (Mask) नव्हते, तर सोशल डिस्टनसिंगचा (Social Distance) अक्षरशः फज्जा उडाला होता. (Beed Latest News)

हे देखील पहा -

बीडच्या कपिलधार परिसरात ट्रेकिंगच्या नावाखाली अधिकाऱ्यांकडून हुल्लडबाजी करत ,भर रस्त्यात डीजेच्या तालावर धांगडधिंगा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नियम नाहीत का? नियम फक्त सामान्यांना आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकारी व महावितरणचे वरिष्ठ अधिकारी या नियम मोडणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करणार का? हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com