Pandharpur Accident : पंढरपूर - कराड बसला टाकळीनजीक अपघात

आज पहाटेच्या सुमारास घडला अपघात.
Pandharpur Accident : पंढरपूर - कराड बसला टाकळीनजीक अपघात
accident, pandharpur, karad, msrtc bussaam tv

पंढरपूर : पंढरपूर (pandharpur) जिल्ह्यात आज (बुधवार) दाेन ठिकाणी अपघात झाले आहेत. या अपघातात (accident) एकूण तीन जण गंभीर जखमी (injured) झाले आहेत. एक अपघात हा पिकअप वाहनाचा झाला आहे. तसेच दूसरा अपघात हा एसटी बसचा झाला आहे. (pandharpur latest marathi news)

पंढरपूर ते सांगोला (sangola) राष्ट्रीय महामार्गावर (national highway) आज (बुधवार) सकाळी मेथवडे फाट्यावरील टोल नाक्यावर पिकपचा अपघात झाला. या अपघातामध्ये चालकासह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामधील जखमींना सांगोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

accident, pandharpur, karad, msrtc bus
महिला विश्वकरंडक हाॅकी स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर; फलटणच्या अक्षता ढेकळेचा समावेश

सांगोल्याहून पिकअप पंढरपूरकडे येत होती. दरम्यान चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने टोल नाक्यावरील डिव्हायडरला जोरदार धडक दिली. दूसरीकडे पंढरपुरात एसटी बसला अपघात झाला. आज पहाटेच्या सुमारास ही बस पंढरपूरहून कराडला निघाली होती. टाकळी बायपास रोडवरच्या डिव्हायडरला बसची जोरात धडक बसली. यामध्ये तीन‌ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

accident, pandharpur, karad, msrtc bus
Ranji Trophy Final : शाॅ, जयस्वाल जाेडीने केली मुंबईची धमाकेदार सुरुवात; मध्यप्रदेशचे गाेलंदाज ढेपाळले
accident, pandharpur, karad, msrtc bus
Ashadhi Wari 2022 : वारकऱ्यांना पुरेशा सुविधा द्या : पालकमंत्री बाळासाहेब पाटील
accident, pandharpur, karad, msrtc bus
उदघाटनापुर्वी पंतप्रधान नरेंद्र माेदींनी बाेगद्यातील उचलला कचरा (व्हिडिओ पाहा)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com