नाशिक जिल्ह्यात 6 नगर पंचायतीच्या 87 जागांसाठी उद्या निवडणूक; कोण मारणार बाजी ?

नाशिक जिल्ह्यातील 6 नगर पंचायतीमध्ये एकूण 102 जागा होत्या त्यापैकी ओबीसी आरक्षणामुळे स्थगित जागा - 11 बिनविरोध झाल्या आहेत.
नाशिकमध्ये 6 नगर पंचायतीसाठी 87 जागांसाठी उद्या निवडणूक; कोण मारणार बाजी ?
नाशिकमध्ये 6 नगर पंचायतीसाठी 87 जागांसाठी उद्या निवडणूक; कोण मारणार बाजी ?SaamTV

नाशिक : उद्या राज्यभऱात जवळपास 106 नगरपंचायतींसाठी निवडणूका होणार आहेत. ओबीसी आरक्षणाशिवाय ही निवडणूक होणार असल्याने या निवडणूकीकडे सगळ्यांच्या जरा लागून राहील्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील 6 नगर पंचायतीमध्ये एकूण 102 जागा होत्या त्यापैकी ओबीसी आरक्षणामुळे स्थगित जागा - 11 बिनविरोध झालेल्या - 4 ( 1 दिंडोरी, 1 कळवण आणि 2 देवळा) त्यामुळे आता फक्त 87 जागांसाठी निवडणूक होणार आहे.

87 जागांसाठी 300 उमेदवार रिंगणार

एकूण मतदान केंद्र - 105

एकूण मनुष्यबळ - 720

--------------------------------------------

एकूण 87 जागांपैकी

पक्षीय उमेदवार

शिवसेना - 38

भाजप - 67

राष्ट्रवादी - 57

आय काँग्रेस - 20

माकप - 16

मनसे - 5

--------------------------------------------

1. पेठ नगरपंचायत

एकूण जागा - 17

उमेदवार रिंगणात - 72

सेना -15

भाजप - 14

राष्ट्रवादी - 15

आय काँग्रेस - 7

माकप - 11

इतर - 10

सध्या सत्ता - शिवसेना

मविआ वेगळे लढत आहेत

( एकूण 17 मतदान केंद्र आणि 130 मनुष्यबळ )

(संवेदनशील केंद्र - एकही नाही )

-----------------------------------------

ST विलीनीकरणाबाबत आजही तोडगा नाहीच; पुढील सुनावनी 22 डिसेंबरला

2. कळवण नगरपंचायत

एकूण जागा - 14 ( 1 यापूर्वी बिनविरोध )

उमेदवार रिंगणात - 39

सेना - 3

भाजप - 14

राष्ट्रवादी - 9

आय काँग्रेस - 4

मनसे - 3

इतर - 6

सध्या सत्ता - राष्ट्रवादी (अपक्ष+इतरांच्या मदतीने)

मविआ वेगळी लढते आहे

(एकूण 14 मतदान केंद्र तर मनुष्य बळ - 84 )

( संवेदनशील केंद्र - 0 )

----------------------------------------

3. दिंडोरी नगरपंचायत

एकूण जागा - 14 ( 1 यापूर्वी बिनविरोध )

उमेदवार रिंगणात - 43

सेना - 8

भाजप - 10

राष्ट्रवादी - 12

आय काँग्रेस - 2

मनसे - 2

इतर - 9

सध्या सत्ता - राष्ट्रवादी

मविआ वेगळी लढणार

( एकूण 19 मतदान केंद्र, तर 125 मनुष्यबळ )

( संवेदनशील केंद्र - 0 )

----------------------------------------------

नाशिकमध्ये 6 नगर पंचायतीसाठी 87 जागांसाठी उद्या निवडणूक; कोण मारणार बाजी ?
वेळ पडल्यास शिवसेनेतील नाराजांना सोबत घेऊन निवडणूक लढवू; चंद्रकांत पाटलांचा इशारा

4.सुरगाणा नगरपंचायत

एकूण जागा - 17

उमेदवार रिंगणात - 71

सेना - 5

भाजप - 7

माकप - 5

इतर - 54

( एकूण 17 मतदान केंद्र तर मनुष्यबळ - 129 )

(संवेदनशील केंद्र - 0)

सध्या सत्ता -

------------------------------------------

5.देवळा नगरपंचायत

एकूण जागा - 11 ( 2 जागा यापूर्वीच बिनविरोध )

उमेदवार रिंगणात - 33

सेना - 1

भाजप - 10

राष्ट्रवादी - 10

आय काँग्रेस - 2

इतर - 10

सध्या सत्ता -

( एकूण मतदान केंद्र 11 तर मनुष्यबळ 65 )

(संवेदनशील केंद्र - 0)

------------------------------------------

हे देखील पहा -

6. निफाड नगरपंचायत

एकूण जागा - 14

उमेदवार रिंगणात - 43

सेना - 6

भाजप - 12

राष्ट्रवादी - 11

आय काँग्रेस - 5

शहर विकास आघाडी - 4

इतर - 5

सध्या सत्ता - भाजप

( एकूण मतदान केंद्र 27 तर मनुष्यबळ 187 )

(संवेदनशील केंद्र - 0)

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com