Nagpur Crime News: शिक्षकी पेशाला काळीमा; शिक्षकांनेच केला विद्यार्थ्यांनीवर अत्याचार

शिक्षकी पेशाला काळीमा; शिक्षकांनेच केला विद्यार्थ्यांनीवर अत्याचार
Nagpur Crime News
Nagpur Crime NewsSaam tv

नागपूर : नागपूरात १२ वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनींवर तिच्याच गणिताच्या शिक्षकानेच अत्याचार केल्याची किळसवाणी घटना उघडकीस आली. पवित्र शिक्षकी पेशाला बदनाम करणाऱ्याच संजय विठ्ठल पांडे असे नाव आहे. (Maharashtra News)

Nagpur Crime News
Eknath Khadse: ...तर शिंदे गटातून आमदार बाहेर पडतील; आमदार एकनाथ खडसे यांचा दावा

नागपूर शहरातील एका शाळेतील संजय पांडे या शिक्षकाने हा किळसवाणा प्रकार केला आहे. सहावीच्‍या वर्गात शिकणाऱ्या मुलीला पेपर सुटल्यानंतर विज्ञानाच्या प्रयोग शाळेत नेले. यानंतर तिच्यावर शिक्षकाने जबरी अत्याचार केला. तुझ्यासोबत लग्न करेन अशा पद्धतीची बतावणी देखील त्‍याने केली.

Nagpur Crime News
Nanded News: कृषीपांपचा वीज पुरवठा खंडित; शेतकऱ्याचा गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न

चार महिन्‍यांपासून अत्‍याचार

सदर प्रकार मुलीच्या पोटात दुखायला लागल्यानं तिने आपबीती आईला सांगितले. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत शिक्षकाला सक्करदरा पोलिसानी अटक केली आहे. त्यांने डिसेंबर महिन्‍यापासून अनेकदा चिमुकलीवर अत्याचार केला असून पोलीस कोठडीत मिळवत तपास सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com