दुर्दैवी! नागपुरात खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू

नागपूरात खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
Nagpur News
Nagpur NewsSaam Tv

नागपूर: नागपूरात (Nagpur) खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पृथ्वी मार्कंडे असं मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. डिपट्टी सिग्नल ते शांतीनगर दरम्यान भियारी मार्गासाठी हा खड्डा खोदला होता . हे खोदकाम सार्वजनिक बांधकाम विभागाने केले होते. पण हे काम गेल्या अनेक दिवसांपासून थांबले होते.

Nagpur News
Koh-i-Noor | कोहिनूरच्या हिऱ्याबाबत उलगडणार अनेक रहस्य; डिस्कव्हरी+ वर येतेय भन्नाट डॉक्युसिरीज

या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले होते. काल पृथ्वी हा मुलगा आपल्या मित्रांसोबत खेळायला गेला होता. यावेळी त्याचा खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिरंगाईमुळे निष्पाप मुलाचा बळी गेल्याने परिसरातील नागरिकांचा रोष व्यक्त होत आहे.

Nagpur News
Nanded Robbery : हदगाव दरोडा प्रकरणात १० दिवसांतच तीन आरोपींना अटक, दोन चोरटे अद्यापही फरार

डिपट्टी सिग्नल ते शांतीनगर दरम्यान, भियारी मार्गासाठी हा खड्डा खोदला होता. हे खोदकाम सार्वजनिक बांधकाम विभागाने केले होते. पण हे काम गेल्या अनेक दिवसांपासून थांबले होते. पावसाचे पाणी या खड्ड्यात साचले होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com