Nana Patole: दोन धर्म, जातीत फूट पाडून इंग्रजांप्रमाणे भाजप पुढे जातेय; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका

दोन धर्म, जातीत फूट पाडून इंग्रजांप्रमाणे भाजप पुढे जातेय; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका
Nana Patole
Nana PatoleSaam tv

नागपूर : हिंदू सभेच्या नावावर मोर्चा काढायचे आणि दुसऱ्या धर्माला शिव्‍या घालायच्या. त्यामध्ये भाजपचे (BJP) मंत्री आमदार असतात. सरकार त्याला प्रोत्साहन देत आहे. या पद्धतीचे जे वातावरण निर्माण होत आहे. समाधानी व्यवस्थेला सामान्य सरकारचं काम आहे. मात्र ते चिडून टाकण्याचं काम करत आहे. या सगळ्या मागे भाजपच आहे; अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. (Tajya Batmya)

Nana Patole
Chalisgaon News: मुक्‍या प्राण्यांना वाचवायला धावला पण जीव गमावला; रेल्‍वे ट्रॅकवरील भीषण अपघात गुराख्यासह आठ जनावरांचा मृत्‍यू

राम जन्मोत्सव देशभरात साजरा केला जातो. समतेचा आणि बंधुत्वाचा संदेश रामराज्य अन्यथा संकल्प राज्यकर्त्यांना द्यावा. देशात विद्युत निर्माण करण्याचा जे काम चालू आहे. त्याला थांबवण्याचा राज्यकर्त्यांना सद्बुद्धी देण्याचे काम भगवान श्रीरामांनी करावे. जय जय सियारामचा नाराही नाना पटोले यांनी यावेळी बोलताना दिला.

Nana Patole
Nandurbar News: चारशे कोटी रुपयांचा प्रकल्प दोन महिन्‍यांपासून बंद; ६० हजाजाचे बिल न भरल्याने वीजपुरवठा खंडित

छत्रपती संभाजी नगरमध्ये या पद्धतीच्या घटना होत आहे. जनतेला आवाहन क्षमतेचा निबंध संदेश संविधानाने दिलेला आहे. त्याचप्रमाणे सगळ्यांनी वागलं पाहिजे आपसात भांडण करू नये. भांडनाने शहरात राज्याचं नुकसान होतं. विकासाच्या दृष्टीकोनातून पुढे आला पाहिजे. बीजेपीने टाकलेल्या लाईनवर विषावर आपण जाऊ नये.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com