New Born Baby : बाळ पळविणा-या दाम्पत्याने स्वत:च्या मुलीला साठ हजारांत विकले, पाेलिसांची माहिती

पाेलिसांनी प्रकरणाचा अधिक तपास केला असता धक्कादायक माहिती समाेर आली आहे.
Nagpur, Kids, Police
Nagpur, Kids, PoliceSaamTv

Nagpur Crime News : देशाची उपराजधानी असलेल्या नागपूरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरात जन्मदात्या मुलीची साठ हजार रुपयांत विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा पाेलिस (police) कसून तपास करीत आहेत. (Breaking Marathi News)

Nagpur, Kids, Police
School Girl Molested By Teacher : नटून थटून आलेल्या मुलीवर शिक्षकाचा पडला डाेळा, टाकला हात; पाेलिस तपास सुरु

नवजात बालकांची (kids) खरेदी-विक्री करणा-या रॅकेटचा पाेलिसांनी पर्दाफाश केला हाेता. याच रॅकेटच्या माध्यमातून व्यवहार झालेल्या एका बाळाचा (मुलीचा) शोध घेण्यात पाेलिसांना यश आले आहे. बाळ दत्तक देण्याच्या नावाखाली त्याची विक्री झाल्याची माहिती समाेर येत आहे.

Nagpur, Kids, Police
Islampur Politics : 'सत्तेच्या व सुडाच्या प्रवासात पहिले निष्ठावंत संपवले जातात' दिलीपतात्यांचा काेणावर रोख ?

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार योगेंद्र कुमार प्रजापती आणि त्याची पत्नी रिता या बाळ पळविणाऱ्या दाम्पत्याने स्वतःच्या दोन महिन्यांच्या मुलीचा (girl) साठ हजार रुपयांत सौदा केला हाेता. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी स्वतः च्या मुलीची विक्री केल्याची कबूली दिली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com