बस- ट्रकची समोरासमोर धडक; अपघातात बारा प्रवासी जखमी

बस- ट्रकची समोरासमोर धडक; अपघातात बारा प्रवासी जखमी
बस- ट्रकची समोरासमोर धडक; अपघातात बारा प्रवासी जखमी
Accident NewsSaam Tv

नांदेड : नांदेड- नागपूर महामार्गावर महामंडळाच्या बस आणि ट्रकचा समोरासमोर धडक होवून अपघात झाला. या (Accident) अपघातात 12 प्रवासी जखमी झालेत जखमी पैकी चार प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. (nanded news Bus truck accident Twelve passengers were injured)

नांदेड– नागपूर महामार्गावर अर्धापूर तालुक्यातील पार्डी जवळील ही घटना आहे. बसही (St Bus) नांदेड कडून हिंगोली कडे जात असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. सदर अपघात आज सकाळी अर्धापूर तालुक्यातील पार्डी गावाजवळ झाला. अपघात होताच स्थानीक नागरिकांनी धाव घेत जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिसही (Police) घटनास्थळावर दाखल झाले असून पंचनामा करुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.