Good News : नंदुरबारची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा शून्यावर आली
Good News : नंदुरबारची कोरोनामुक्तीकडे वाटचाल
Good News : नंदुरबारची कोरोनामुक्तीकडे वाटचालदिनू गावित

नंदुरबार : नंदुरबारकरांसाठी Nandurbar दिलासादायक बातमी आहे. नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाबाधित Corona रुग्णांची संख्या पुन्हा शून्यावर आली आहे. कधीकाळी कोरोनाचा हॉटस्पॉट Hotspot बनलेल्या नंदुरबारची आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु आहे. १५ दिवसांअगोदर नवापूर Navapur आणि नंदुरबार तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले होते.

हे देखील पहा-

हे दोन्ही रुग्ण जिल्हा रुग्णालयात hospital उपचार घेऊन बरे झाले असल्याने बाधित रुग्णांची संख्या परत शून्यावर आली आहे. नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत ३७ हजार ५३३ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. यापैकी ३६ हजार ५८३ रुग्ण उपचारादरम्यान बरे झाले आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत ९५० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे.

Good News : नंदुरबारची कोरोनामुक्तीकडे वाटचाल
Good News |गोंदिया जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, जिल्ह्यात फक्त ३ ॲक्टिव्ह रूग्ण

दरम्यान, जिल्ह्यात district दररोज २०० पेक्षा अधिक जणांची कोरोना स्वॅब Swab तपासणी केली जात आहे. गेल्या १० दिवसांपासून पॉझिटिव्ह Positive रुग्ण संख्या शून्य येत असून नंदुरबार जिल्ह्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com