Nandurbar : 139 वर्षांची परंपरा असलेल्या मानाच्या दादा गणपतीची स्थापना

नंदुरबार 139 वर्षांची परंपरा असलेल्या मानाच्या दादा गणपतीची स्थापना आज मोठ्या उत्साहात करण्यात आली आहे.
Nandurbar : 139 वर्षांची परंपरा असलेल्या मानाच्या दादा गणपतीची स्थापना
Nandurbar : 139 वर्षांची परंपरा असलेल्या मानाच्या दादा गणपतीची स्थापनादिनू गावित

नंदुरबार : 139 वर्षांची परंपरा असलेल्या मानाच्या दादा गणपतीची स्थापना आज मोठ्या उत्साहात करण्यात आली आहे. विधीवत पुजेअर्चेसह रथामध्ये दादा गणपती विराजमान झाले. विशेष म्हणजे गेली अनेक वर्षे काळ्यामाती पासुनच मंडळाचे सदस्य गणरायाची मुर्ती साकारत असतात.

हे देखील पहा :

आज मुर्ती स्थापनेनंतर गणरायाला पारंपारीक आभुषणाचा साज देण्यात आल्याने भक्तांनी सकाळपासुनच दर्शनासाठी गर्दी केली होती. दादा गणपती प्रमाणेच मानाचा बाबा गणपतीची देखील स्थापना झाली आहे. या मंडळाला देखील यंदा 138 वर्षे पुर्ण होत आहेत. ही मुर्ती देखील काळ्यामाती पासुनच मंडळाचे कार्यकर्ते तयार करत असतात.

Nandurbar : 139 वर्षांची परंपरा असलेल्या मानाच्या दादा गणपतीची स्थापना
Viral Video of Drunken Model | नशेत मॉडेलचा भर रस्त्यात धिंगाणा !

दादा, बाबा प्रमाणाचे मानाचे गणपती असलेल्या काका, मामा आणि तात्या गणपती मडंळाने आपल्या गणरायांची स्थापना केली आहे. या गणपती मडंळांना देखील शतोकत्तर परंपरा आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com