नंदुरबारात 17 मनसे कार्यकर्त्यांना नोटीस; मशिदीबाहेर पोलिसांचा बंदोबस्त

नंदुरबारात 17 मनसे कार्यकर्त्यांना नोटीस; मशिदीबाहेर पोलिसांचा बंदोबस्त
नंदुरबारात 17 मनसे कार्यकर्त्यांना नोटीस; मशिदीबाहेर पोलिसांचा बंदोबस्त
Nandurbar Latest Marathi News, MNS News in MarathiSaam tv

नंदुरबार : जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अस्तित्व कमी असल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांसदर्भात दिलेल्या अल्टिमेटमबाबत तीव्रता कमी आहे. पोलिस (Police) प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील प्रत्येक मशिदीबाहेर कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच (MNS) मनसेच्या 17 कार्यकर्त्यांना 149 नुसार नोटीस बजावण्यात आल्या आहे. (Nandurbar Latest Marathi News: Notice to 17 MNS workers in Nandurbar)

मशिदीवरील भोंगे व मनसेचे हनुमान चालीसा पठणाबाबत परिस्थितीवर पोलिसांची करडी नजर असून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. दुपारी (Dhule) धुळे चौफुली परिसरातील मशीद परिसरात मनसेच्यावतीने हनुमान चालीसा पठाण करण्यात येणार असल्याची माहिती मनसे (Nandurbar News) जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी दिली आहे. याबाबत पोलिसही सतर्क झाले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.