निकृष्ठ दर्जाचे काम; कोळदा- खेतीया रस्त्याला मोठे तडे

निकृष्ठ दर्जाचे काम; कोळदा- खेतीया रस्त्याला मोठे तडे
निकृष्ठ दर्जाचे काम; कोळदा- खेतीया रस्त्याला मोठे तडे
Nandurbar NewsSaam tv

नंदुरबार : निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे कोळदा- खेतीया रस्त्याला मोठे मोठे तडे पडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रस्‍त्‍यावर पडलेल्‍या खड्ड्यांमुळे वाहन धारकांना अडचणीचे होत आहे. (nandurbar news Substandard work Kolda Khetiya barriers on agricultural road)

Nandurbar News
सीसीटीव्ही कॅमेरापासून लपण्यासाठी चोरट्यांची नामी शक्कल

440 कोटींचा या रत्याचे अद्यापही काम पुर्ण झाले नसतांना महिनाभरापुर्वीच धुळे (Dhule) येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी या रस्त्याचे लोकार्पण केले होते. मात्र तब्बल तीस वर्षे मुदत असलेल्या या रस्त्याला काही महिन्यात भेगा पडल्या असुन अनेक ठिकाणचे सिमेंट कॉक्रीटीकरण देखील निघत असल्याचे दिसुन आले आहे. विशेष म्हणजे याबाबत नंदुरबारच्या खासदार डॉ. हिना गाविता (Heena Gavit) यांनी या निकृष्ठ दर्जाच्या कामांबद्दल मंत्री गडकरी यांच्याकडे तक्रार केली आहे. विशेष म्हणजे मुजोर ठेकेदार संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांचे देखील ऐकत नसल्याचा आरोप खासदार डॉ. हिना गावितांनी केला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com