Nandurbar: भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडले; एक जागीच ठार, दोघे गंभीर जखमी

ट्रक चालक घटनास्थळावरून फरार...
Nandurbar: भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडले; एक जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
Nandurbar: भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडले; एक जागीच ठार, दोघे गंभीर जखमीदिनू गावित

दिनू गावित

नंदुरबार : साक्रीहुन Sakri नंदुरबारकडे Nandurbar भरधाव वेगाने येणाऱ्या मालट्रकने दुचाकीला चिरडल्याने एक जण जागीच ठार झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे. या अपघातात दुचाकी चिरडली आहे.

हे देखील पहा-

अपघातातील जखमींना पुढील उपचारासाठी तात्काळ नंदुरबार जिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला असून नंदुरबार शहर पोलीस ठाणे याबाबत अधिक तपास करत आहेत.

Nandurbar: भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडले; एक जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
Solapur: डोक्यात दगड घालून आईचा निर्घृण खून; मुलगा फरार

भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर शिवजनम दुखरण वर्मा (वर 35) रा. कुरीरान ता. कोटकाम जि.गोड,) दुर्गाप्रसाद दिनानाथ यादव (रा. महाराजगंज जि. गौड) हे दोघेही गंभीर जखमी झाले आहे. शहराच्या जवळून रहदारीच्या मार्गांनी जातानादेखील अवजड वाहने द्वारे वेगावर नियंत्रण नसल्याने या प्रमाणात अपघातांचे सत्र वाढले असून रस्ता सुरक्षा पोलिसांनी स्पीड गण सारख्या कारवाई करणे गरजेचे आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.