Nashik : दंत महाविद्यालयात कोरोनाचा शिरकाव; 17 विद्यार्थिनी पॉझिटिव्ह

नाशिक मधील दंत महाविद्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
Nashik : दंत महाविद्यालयात कोरोनाचा शिरकाव; 17 विद्यार्थिनी पॉझिटिव्ह
Nashik : दंत महाविद्यालयात कोरोनाचा शिरकाव; 17 विद्यार्थिनी पॉझिटिव्हअभिजित सोनावणे

नाशिक : नाशिक (Nashik) मधील दंत महाविद्यालयात कोरोनाने शिरकाव केला आहे. महाविद्यालयातील (college) तब्ब्ल १७ विद्यार्थिनी (Student) कोरोनाबाधित (Corona) आढळून आले आहेत. त्यामुळे नाशकात (Nashik) चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिकच्या पंचवटीतील केबीएच (KBH) दंत महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहात तब्ब्ल १७ विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह (Positive) आढळून आले आहेत.

हे देखील पहा-

वसतिगृह व्यवस्थापनाने ५२ विद्यार्थिनींच्या टेस्ट केल्यानंतर त्यापैकी या १७ मुली पॅाझिटिव्ह आढळले आहेत. यानंतर महापालिका (Municipal Corporation) आरोग्य विभागाने (Health Department) वसतिगृहात जाऊन पाहणी केली आहे. १७ विद्यार्थिनी पॅाझिटिव्ह आल्यावर त्यांना वसतिगृहामध्येच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांची आता सध्या प्रकृती स्थिर आहे. तर मुलांचे रिपोर्ट आज येणार आहेत. त्यातच जिल्ह्यामधील कोरोनाचा आकडा वाढत असल्यामुळे चिंता वाढली आहे.

Nashik : दंत महाविद्यालयात कोरोनाचा शिरकाव; 17 विद्यार्थिनी पॉझिटिव्ह
मोठी बातमी: मुंबईकरांना भेट... 500 स्केवर फूटांपर्यंत घरांना कर माफ

मुंबईमध्ये (Mumbai) रविवारी ८ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे मुंबईत कोरोनाचा (Corona Virus) मोठा विस्फोट होताना दिसून येत आहे. रविवारी मुंबईयामध्ये कोरोना व्हायरसचे ८०६३ नवीन रुग्ण आढळले आहेत, जे शनिवारी झालेल्या संसर्गाच्या प्रकरणांपेक्षा १७६३ अधिक आहेत. मिळालेल्या माहितीनुसार की शहरात शनिवारी संसर्गाची ६३४७ प्रकरणे आणि रविवारी २७ टक्के अधिक प्रकरणे आढळली आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com