Breaking : नाशिकमधील संत कबीरनगर झोपडपट्टीत भीषण आग; अनेकजण अडकल्याची भीती

नाशिकच्या द्वारका परिसरात असलेल्या संत कबीरनगर झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे.
Nashik News
Nashik NewsSaam Tv

नाशिक: नाशिकच्या (Nashik) द्वारका परिसरात असलेल्या संत कबीरनगर झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. या आगीत काहीजण अडकल्याची सांगण्यात येत आहे. आगीचे लोळ दिसत आहेत. परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस आणि अग्निशमक दल घटनास्थळी दाखल झाले आहे.

घटनास्थळी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

Nashik News
MPSC परीक्षेदरम्यान गैरप्रकार उघड; ब्लूट्युथ, मोबाईल सापडला

नाशिकच्या (Nashik) द्वारका परिसरात असलेल्या संत कबीरनगर झोपडपट्टीत अचानक ही आग लागली. आग लागल्याचे समजताच नागरिकांनी आटोक्याच आणण्याचा प्रयत्न केला, तर या भीषण आगीमुळे परिसरात खळबळ उडाली. या आगीत काहीजण अडकल्याची सांगण्यात येत आहे. आगीचे लोळ दिसत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com