नाशिक: पोलीस शिपायाने केलं अल्पवयीन मुलीचे अपहरण!

नाशिक मधील एका पोलीस शिपायाने अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
नाशिक: पोलीस शिपायाने केलं अल्पवयीन मुलीचे अपहरण!
नाशिक: पोलीस शिपायाने केलं अल्पवयीन मुलीचे अपहरण!सागर गायकवाड

सागर गायकवाड

नाशिक : नाशिक Nashik मधील एका पोलीस शिपायाने अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संशयित पोलिसावर म्हसरूळ पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

संशयित पोलीस शिपायाला पोलिसांनी अटक Arrest केली आहे. दीपक जठार असे अटक Police Constable करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे. दीपक जठार उपनगर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. संबंधित मुलीशी आणि कुबियांची त्याची ओळख असल्याचे प्राथमिक माहिती  आहे.

नाशिक: पोलीस शिपायाने केलं अल्पवयीन मुलीचे अपहरण!
Breaking: LJPचे खासदार प्रिन्स राज, यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

दीपक हा विवाहित आहे. पंचवटी परिसरातील एका अल्पवयीन मुलीला रविवारी  दुपारी घेऊन गेला होता, अशी तक्रार पिडीत मुलीच्या आई-वडिलांनी सोमवारी म्हसरूळ पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे नांदूर नाका परिसरातून दोघांना ताब्यात घेतले आहे. मुलीला कुटूंबियांच्या सुपुत्र केले आहे व अपहरण करणाऱ्या पोलीस शिपायाला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला व पोलीस पुढील तपास करत आहेत.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com