Breaking News : डम्पिंग ग्राउंडमध्ये कचऱ्याला भीषण आग; नवी मुंबईच्या तुर्भे येथील घटना

नवी मुंबईतील तुर्भे डम्पिंग ग्राऊंडमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
Navi Mumbai News
Navi Mumbai News Saam tv

सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई : नवी मुंबईतून आग लागल्याचं मोठं वृत्त हाती आलं आहे. नवी मुंबईतील तुर्भे डम्पिंग ग्राऊंडमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. डम्पिंग ग्राउंडमधील कचऱ्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमनल दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सूरू आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील (Navi Mumbai) तुर्भे येथील डम्पिंग ग्राउंडला आग लागल्याची घटना घडली आहे. डम्पिग ग्राउंडमधील कचऱ्याला आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. नवी मुंबई महापालिकेचे तीन अग्निबंब आणि पाण्याचे टँक घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळविण्यात आलं आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझविण्याचं काम सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com