दरवाढ विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांचा मोर्चा

अगोदरच कोरोनाने पछाडलेला, सामान्य माणूस त्यात केंद्र सरकारने अत्यावश्यक वस्तुचे केलेली प्रचंड़ दरवाढीमुळे जीवन जगने कठिन झाले आहे.
दरवाढ विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांचा मोर्चा
दरवाढ विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांचा मोर्चासंजय जाधव

बुलढाणा : अगोदरच कोरोनाने Corona पछाडलेला, सामान्य माणूस त्यात केंद्र सरकारने Central Government अत्यावश्यक वस्तुचे केलेली प्रचंड़ दरवाढीमुळे जीवन जगने कठिन झाले आहे. त्यामध्ये ईंधन दरवाढ, गॅस Gas सिलेंडरची दरवाढ आणि सर्व अत्यावश्यक वस्तुंचे वाढविलेले दरवाढ या विरोधात राष्ट्रवादी NCP महिला काँग्रेसच्या वतीने शेगाव Shegaon याठिकाणी असंख्य महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे Congress महिला राज्य सचिव नंदाताई पौलझगड़े यांच्या नेतृत्वात भव्य मोर्च्या काढला आहे. NCP womens march against price hike

हे देखील पहा-

शेगाव शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या पुतल्याला पुष्पमाला अर्पण करुन मोर्च्याला सुरुवात करण्यात आली आहे. या महिलांचा मोर्च्याला शहरामधील मुख्य रस्त्यावर जावुन तहसील कार्यल्यावर धड़कला. मोर्चे दरम्यान, केंद्र सरकार विरोधात प्रचंड़ घोषणाबाजी करण्यात आली आहे. जीवनावश्यक व अत्यावश्यक वस्तुची दरवाढ तात्काळ कमी करा, आणि ईंधन व गॅस दरवाढ रद्द करा, अशी मागणीचे निवेदन शेगाव तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

दरवाढ विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांचा मोर्चा
इंधन दरवाढ, जीवनावश्‍यक वस्तुंच्या महागाई विरोधात काँग्रेसची सायकल रॅली

वाढत्या महागाई मध्ये लोकांचे कंबरडे मोडले आहे. यातच केंद्रामधील मोदी सरकारने Modi government पेट्रोल, डिझेल आणि घरगुती वापरामधील गॅसची भाववाढ करून, सर्वसामान्य जनतेचे आणखी जास्त हाल होत आहे. यामुळे राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन सुरू करण्यात आले आहे. NCP womens march against price hike

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com