खचलेल्या करूळ घाटावरून नितेश राणेंनी अधिकाऱ्यांना सुनावले

मुसळधार पावसामुळे करूळ घाट खचल्याने या मार्गावरील वाहतूक २६ तारखेपर्यंत बंद करण्यात आली आहे. आज या खचलेल्या रस्त्याची पाहणी आमदार नितेश राणे यांनी केली. दरवर्षी घाट खचून, रस्ता बंद होत असल्याने आमदार राणे चांगलेच भडकले होते.
खचलेल्या करूळ घाटावरून नितेश राणेंनी अधिकाऱ्यांना सुनावले
खचलेल्या करूळ घाटावरून नितेश राणेंनी अधिकाऱ्यांना सुनावलेअनंत पाताडे

सिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे करूळ घाट खचल्याने या मार्गावरील वाहतूक २६ तारखेपर्यंत बंद करण्यात आली आहे. आज या खचलेल्या रस्त्याची पाहणी आमदार नितेश राणे यांनी केली. दरवर्षी घाट खचून, रस्ता बंद होत असल्याने आमदार राणे चांगलेच भडकले होते. Nitesh Rane told the officials about the ruined Karul Ghat

हे देखील पहा-

२६ तारखेपर्यंत रस्ता बंद ठेवण्यात आल्यामुळे संतप्त आमदारांनी तिथे उपस्थीत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच झापले आहे. प्राधिकरणाच्या हलगर्जपणामुळेच रस्त्याची ही दुरावस्था झाल्याचे सांगत राणे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोन वरून चर्चा करून तातडीने हा मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.

खचलेल्या करूळ घाटावरून नितेश राणेंनी अधिकाऱ्यांना सुनावले
चार्जिंगला लावलेली इलेक्ट्रिक बाईक जळून खाक !

नितेश राणेंनी आपल्या स्टाईल मधून अधिकाऱ्यांना धारेवर धरले त्याचा कितपत फायदा होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com