जानवली पुलानजीक कंटेनर पलटी; एक ठार

जानवली पुलानजीक कंटेनर पलटी; एक ठार
accident news

सिंधूदूर्ग : गाेव्याहून मुंबईच्या दिशेला जाणा-या कंटेनरला मुंबई गोवा महामार्गावरील जानवली पुलाजवळ हॉटेल बावर्ची समोर अपघात झाला. हा कंटनेर महामार्गाच्या दुभाजकावर चढत पलटी झाला. या अपघातात चालक जागीच ठार झाला अशी माहिती स्थानिकांनी दिली. (one-died-on-mumbai-goa-highway-accident-news-sml80)

हा अपघात आज (साेमवार) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला. मात्र हा अपघात accident news नेमका कसा घडला याबाबत स्थानिक सांगू शकले नाहीत.

दरम्यान कंटेनरचा मागील चाकाचा फाटा बॅलन्स फेल झाल्याने हा अपघात झाला असे काहींचे म्हणणे आले. या अपघातानंतर काही काळ येथील वाहतुक विस्कळीत झाली हाेती. स्थानिकांनी वाहतुक सुरळीत हाेण्यासाठी प्रयत्न केले.

accident news
'त्या' रात्री नातेवाईकांना सांगितलं, आम्ही जगलाे तर भेटू!

या अपघाताचा अधिक तपास कणकवली पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी अनमोल रावराणे हे करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com