कैलास चौधरी
उस्मानाबाद : तुळजापूर Tuljapur तालुक्यातील पांगरदरवाडी Pangardarwadi या ठिकाणी असलेल्या पाझर Pazar तलावात बुडून, एका 75 वर्षीय शेतकऱ्याचा farmer मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना घडली आली आहे. भिमा साळुंके असे या वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे. ते आपल्या शेतात Farm जनावरे चारण्यासाठी गेले होते.
हे देखील पहा-
दुपारच्या सुमारास उन्हाची तीवृता वाढल्याने, जनावरांना पाणी पाजुन त्यांना धूण्यासाठी ते शेतातील पाझर तलावात उतरले. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यु झाला असल्याचे सांगितले जाते आहे. संध्याकाळी त्याची शोधाशोध केल्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली आहे. मयत शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीवरून तामलवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.