पोलिसच वैतागले हातभट्टी दारू व्यावसायिकांना !

जिल्हा हा 'हातभट्टी मुक्त' करण्याचा निर्णय
पोलिसच वैतागले हातभट्टी दारू व्यावसायिकांना !
पोलिसच वैतागले हातभट्टी दारू व्यावसायिकांना ! विश्वभूषण लिमये

सोलापूर : जिल्हा District हा 'हातभट्टी मुक्त' करण्याचा निर्णय 'सोलापूर जिल्हा पोलीस प्रशासनाने Solapur District Police Administration घेतला असून, स्वतः पोलीस Police अधीक्षक तेजस्वी सातपुते Tejasvi Satpute यात सहभागी होताना दिसून येत आहेत.

हे देखील पहा-

सोलापूर Solapur शहराला लागूनच असलेल्या मुळेगाव तांडा Mulegaon Tanda या ठिकाणी सुरु असणाऱ्या हातभट्ट्या जेसीबीच्या JCB सहाय्याने पोलीस अधीक्षकांनी नष्ट करून टाकले आहेत. यामध्ये 11 जणांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. एवढ्यावरच न थांबता पोलीस अधीक्षकांनी तांड्यावर स्वतः जाऊन तेथील तरुणांना 'ऑपरेशन परिवर्तन' मोहिमेअंतर्गत मार्गदर्शन देखील केले आहेत.

पोलिसच वैतागले हातभट्टी दारू व्यावसायिकांना !
भाईंदर पोलिसांनी केली गावठी दारूची हातभट्टी उध्वस्त!

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील हातभट्टी दारू तयार करणाऱ्या प्रत्येक तांड्यावर कारवाईला सुरुवात झाली आहे. 'ऑपरेशन परिवर्तन' अंतर्गत जिल्ह्यात एकुण 72 ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रत्येक अधिकाऱ्यांना हातभट्टी दारू तयार करण्याऱ्या संबंधित एक गाव दत्तक देण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com