Parbhani Accident News: गॅस सिलेंडरच्या ट्रकचा पलटी; चालकाला डुलकी लागल्याने झाला अपघात

Parbhani News : गॅस सिलेंडरच्या ट्रकचा पलटी; चालकाला डुलकी लागल्याने झाला अपघात
Parbhani Accident News
Parbhani Accident NewsSaam tv

परभणी : गॅस सिलेंडरने भरलेल्या ट्रक पलटी होऊन अपघात झाला. (Parbhani) राज्य महामार्ग ६१ वर खर्डा शिवारात हा अपघात (Accident) घडला असून सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. (Maharashtra News)

Parbhani Accident News
Maratha Aarkshan : सांगली जिल्हा बंदची हाक; जालना लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ मराठा समाजाचा निर्णय

गॅस सिलेंडर घेऊन ट्रक राज्य महामार्ग ६१ ने छत्रपती संभाजीनगरहुन पालमकडे जात असताना हा अपघात झाला आहे. ट्रक चालवत असताना चालकाला डुलकी लागली. यामुळे चालकाचे ट्रॅकवरील नियंत्रण सुटले. यानंतर ट्रक महामार्गाच्या बाजूला जाऊन पलटी झाला. गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक पलटी झाल्याने महामार्गावरून जाणाऱ्याचा थरकाप उडाला होता. 

Parbhani Accident News
Gondia Rain Update: बळीराजा सुखावला; सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस

मोठी दुर्घटना टळली 

गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक पलटी झाल्यानंतर सिलेन्डरमधून गॅस लीक झाला नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. तसेच सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली. अपघातानंतर लागलीच सिलेंडर जमा करण्याचे काम करण्यात येत होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com