Parbhani: दुधना प्रकल्पाचा नदीपात्रात विसर्ग; शेतीचे नुकसान

निम्नदुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी होत असलेल्या जोरदार पावसाने प्रकल्पात पाण्याची आवक झाल्याने रविवारी सकाळी प्रकल्पाचे 14 दरवाजे उघडून 23 हजार 802 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
Parbhani: दुधना प्रकल्पाचा नदीपात्रात विसर्ग; शेतीचे नुकसान
Parbhani: दुधना प्रकल्पाचा नदीपात्रात विसर्ग; शेतीचे नुकसानराजेश काटकर

राजेश काटकर

परभणी: निम्नदुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी होत असलेल्या जोरदार पावसाने प्रकल्पात पाण्याची आवक झाल्याने रविवारी सकाळी प्रकल्पाचे 14 दरवाजे उघडून 23 हजार 802 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. या विसर्गाने नदीकाठच्या शेकडो गावातील शेतीत पाणी येत कापूस सोयाबीन आदी खरिप पिकात पाणी आल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.

हे देखील पहा-

नदीकाठच्या जवळपास पंचवीस ते तीस गावातील शेतकऱ्याचच्या शेतीत पाणी येत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Parbhani: दुधना प्रकल्पाचा नदीपात्रात विसर्ग; शेतीचे नुकसान
Vaccination India: ‘या’ दोन राज्यांमध्ये सर्व पात्र नागरिकांना मिळाली लस

दुधना विसर्गाने अनेक पूलावर पाणी येत गावाचा संपर्क तुटला विसर्गाने खरीप पीक तोंडाशी आलेले हातून गेले असून शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकरयाला मदत द्यावी अशी मागणी होत आहे.

Edited

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com