Parbhani: 20 हजारांची देशी दारू जप्त; गुन्हा दाखल

जिंतूर तालुक्यातील येलदरी परिसरातील हिवरखेडा येथे काल सायकाळी 7 च्या सुमारास पोलिसांनी छापा मारून इंडिका वाहनातून देशी दारूच्या सात बॉक्स अवैद्य विक्रीसाठी जात असताना पकडले आहेत
Parbhani: 20 हजारांची देशी दारू जप्त; गुन्हा दाखल
Parbhani: 20 हजारांची देशी दारू जप्त; गुन्हा दाखलराजेश काटकर

राजेश काटकर

परभणी: जिंतूर Jintur तालुक्यातील येलदरी परिसरातील हिवरखेडा येथे काल सायकाळी 7 च्या सुमारास पोलिसांनी Police छापा मारून इंडिका वाहनातून देशी दारूच्या सात बॉक्स अवैद्य विक्रीसाठी जात असताना पकडले आहेत. याप्रकरणी जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

हे देखील पहा-

जिंतूर पोलीस ठाणे हद्दीतील हिवरखेडा येथे अवैध देशी दारू liquor जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. काल सायंकाळी सहाच्या सुमारास पोलीस निरीक्षक दीपक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोऊनि चौरे, सपोनी पोमनाळकर, मिरधे, सोनटक्के आदिंनी हिवरखेडा येथे वाहनाची तपासनी केली.

Parbhani: 20 हजारांची देशी दारू जप्त; गुन्हा दाखल
अकोल्यात भीषण अपघात; दोघे जागीच ठार तर तीन जण जखमी

तपासणीदरम्यान, इंडिका वाहन क्रमांक एम एच.22 ऐ 4214 या वहानात पोलीसांना यात 7 देशी दारूचे बॉक्स आढळून आले. पोलिसांनी वाहनचालक सह एक जना असे दोनजनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com