RTO VIP Choice Number : तुमच्या गाडीला VIP फॅन्सी नंबर कसा मिळवाल? किती रुपये खर्च येईल? एका क्लिकवर करा चेक

तुम्हाला व्हीआयपी किंवा फॅन्सी नंबर कसा मिळेल? याबाबत आजा माहिती घेऊया.
VIP Fancy Number
VIP Fancy NumberSaam Tv
Published on
VIP Fancy Number
VIP Fancy NumberSaam Tv

गाडी घेतली की गाडीसाठी चांगला फॅन्सी नंबर असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. महागडी कार घेतली की कारसाठी एखादा VIP नंबर नसेल तर मजाच उरणार नाही.

VIP Fancy Number
VIP Fancy NumberSaam Tv

व्हीआयपी किंवा फॅन्सी नंबर गाडीला असेल तर वेगळाच प्रभाव पडतो. तुम्हाला व्हीआयपी किंवा फॅन्सी नंबर कसा मिळेल? याबाबत आजा माहिती घेऊया.

VIP Fancy Number
VIP Fancy NumberSaam Tv

फॅन्सी नंबरची उपलब्धता तपासण्यासाठी आधी https://fancy.parivahan.gov.in/ या सरकारी वेबसाईटवर जा.

VIP Fancy Number
VIP Fancy NumberSaam Tv

वेबसाईट ओपन झाल्यानंतर Users Other Services वर क्लिक करा.

VIP Fancy Number
VIP Fancy NumberSaam Tv

त्यानंतर Check fancy choice numbers availability वर क्लिक करा.

VIP Fancy Number
VIP Fancy NumberSaam Tv

त्यानंतर Maharashtra सिलेक्ट करुन तुमचं RTO Name सिलेक्ट करा.

VIP Fancy Number
VIP Fancy NumberSaam Tv

तिथे तुम्ही उपलब्ध असलेले फॅन्सी नंबर आणि त्यांची किंमत दिसेल, त्यातून तुम्ही एखादा चांगला नंबर सिलेक्ट करु शकता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com