//Amazon Publisher's Services //End of Amazon Publisher's Services Code

Pimpri Chinchwad: घराच्या आवारातच गांजाची लागवड; पोलिसांनी केली कारवाई

घराच्या आवारातच गांजाची लागवड; पोलिसांनी केली कारवाई
Pimpri Chinchwad
Pimpri ChinchwadSaam tv

Pimpri Chinchwad : गांजा लागवड करणे गुन्हा असला तरी शेतात छुप्या पद्धतीने गांजा लागवड केल्याचे समोर आहे. परंतु (Police) एका बहाद्दराने थेट घराच्या परिसरात असलेल्या मोकळ्या जागेवर गांजा लागवड केल्याचा प्रकार पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात समोर आला आहे. (Live Marathi News)

Pimpri Chinchwad
Mangalvedha Fire News : मंगळवेढयातील खटावकर माॅलला भीषण आग

पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे निलख परिसरात एका भाड्याच्या चाळीत राहणाऱ्या धानेश अनिरुद्ध शर्मा याने हा प्रताप केला. घराच्या समोर असलेला मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणावर झाडे होती. या झाडांमध्ये त्याने गांजाच्या झाडांची लागवड केली होती. येथे दोन झाडे लावली आहेत. हा प्रकार समोर आल्यानंतर याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने त्याला बेड्या ठोकल्यात. 

Pimpri Chinchwad
Beed Zp Recruitment: बीड जिल्हा परिषदेत ५६८ पदासाठी २१ हजार १३१ अर्ज

२ लाखाचा गांजा 

पोलिसांनी केलेल्या कारवाईत घरा समोरील मोकळ्या जागेतून अंमली पदार्थ विरोधी पोलीस पथकाने १ लाख ९६ हजार ९३० रुपये किमतीच १२ किलो ४६२ ग्रॅम वजनाची दोन गांजाची झाडे जप्त केली आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com