Breaking : CM एकनाथ शिंदेंचा डुप्लिकेट विजय मानेवर गुन्हा दाखल

Police case filed against duplicate cm vijay mane
Police case filed against duplicate cm vijay mane saam tv

पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. डुप्लिकेट सीएम विजय माने याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाजात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांची प्रतिमा मलीन करण्याचा आरोप माने याच्यावर करण्यात आला आहे. आरोपी शरद मोहोळ याच्यासोबत एक फोटो काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोपही माने याच्यावर करण्यात आला आहे. (Police case filed against duplicate chief minister vijay mane)

Police case filed against duplicate cm vijay mane
दहावी -बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर; कधी होणार परीक्षा,जाणून घ्या

मुख्यमंत्री शिंदे यांचा वेश परिधान करत अनेक ठिकाणी नाचण्याचा प्रकार माने यांनी केला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव यांनी बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. पोलिसांनी विजय नंदकुमार माने याच्यावर आयपीसीच्या सेक्शन419 511, 469, 500, 501, माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com