School Head Master Molested Woman : एकटीला पाहून तिच्यावर टाकला हात; मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल

पाेलिसांनी घटनेचा सखाेल तपास सुरु केला आहे.
nanded, teacher, molested
nanded, teacher, molestedsaam tv

Nanded Crime News : नांदेड (Nanded) जिल्ह्यात मुख्याध्यापकाने (principal) एका विवाहित मजुर महिलेवर (women) शेतात (farm) अत्याचार केल्याची घटना घडल्याचे समाेर आले आहे. या घटनेनंतर मुख्याध्यापकावर पाेलिसांनी (police) बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

nanded, teacher, molested
Jabardast Daring : फाेन येताच पाेलिस धावले घटनास्थळी, दगडफेकीत झाले जखमी... हिम्मत न हारता सर्वांना पकडले

नांदेड जिल्ह्य़ातील देगलूर तालुक्यातील शिवणी येथे ही धक्कादायक घटना 29 जानेवारीला घडली. तुरीच्या शेतात मजुरीचे काम करणाऱ्या महिलेला एकटी असल्याचे पाहून तिच्यावर जबरदस्तीने मुख्याध्यापकाने अत्याचार केला. यानंतर पिडीत महिलेने सहा फेब्रुवारीला पाेलिस ठाण्यात धाव घेतली. तिने घडलेला सर्व घटनाक्रम पाेलिसांना सांगितला.

nanded, teacher, molested
Nilesh Rane : गाेट्या सावंतांचा जीव गेला असता, वैभव नाईक पळपुटा आमदार; कणकवलीतील राड्यावर निलेश राणेंचा धक्कादायक दावा

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार संबंधित महिलेच्या तक्रारीनंतर गंगाधर पांढरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांढरे हा शिळवणी येथील (कै.) व्यंकटराव देशमुख विद्यालयात मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहे. या घटनेचा सखाेल तपास पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे हे करत आहेत. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com