बुलढाणा जिल्ह्यात फक्त 47 टक्केच पाणीसाठा; भविष्यात पाणी टंचाईची शक्यता!

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी बुलढाणा जिल्ह्यात कमी पर्जन्यमान झाल्याने यावर्षी जिल्ह्यातिल सर्व प्रकल्पातिल जलसाठा फक्त 47 टक्के आहे.
बुलढाणा जिल्ह्यात फक्त 47 टक्केच पाणीसाठा; भविष्यात पाणी टंचाईची शक्यता!
बुलढाणा जिल्ह्यात फक्त 47 टक्केच पाणीसाठा; भविष्यात पाणी टंचाईची शक्यता!संजय जाधव

बुलढाणा : मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी बुलढाणाBuldhana जिल्ह्यात कमी पर्जन्यमान झाल्याने यावर्षी जिल्ह्यातिल सर्व प्रकल्पातिल जलसाठा Water reservesफक्त 47 टक्के असल्याने भविष्यात बुलढाणा वासियाना मोठ्या भीषण पाणी टंचाई ला सामोरे जावे लागनार असल्याचे चित्र स्प्ष्ट झाले आहे.Possibility of future water scarcity in Buldhana district

हे देखील पहा-

बुलढाणा जिल्ह्यातिल 13 तालुक्यातील 1420 गावे असून पाटबंधारे विभागा अंतर्गत 3 मोठे प्रकल्प, 7 माध्यम प्रकल्प व 81 लघु प्रकल्प आहेत जिल्ह्याची पावसाची सरासरी 734 मिमी असून यावर्षी फक्त मेहेकर तालुक्यात सर्वात जास्त पाऊस झाल्याने तालुक्यातील दोन मध्यम प्रकल्प कोराडी व उतावळी हे दोन प्रकल्प 100 टक्के भरले आहेत बाकी प्रकल्पात अत्यल्प जलसाठा उपलब्ध आहे केवळ 47 टक्के जलसाठा उपलब्ध असल्याची प्रतिक्रिया पाटबंधारे विभागाछता उपकार्यकारी अभियंता क्षितिजा गायकवाड़ यानी दिली आहे.

बुलढाणा जिल्ह्यात फक्त 47 टक्केच पाणीसाठा; भविष्यात पाणी टंचाईची शक्यता!
भाजपने मुख्यमंत्र्यांना पाठविली, हीरक आणि अमृत महोत्सव यातील फरक दर्शविणारे 2000 पत्र!

आता बाकी संपूर्ण जिल्हा कोरडा असून पुढील काळात पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याचे चिन्ह दिसत आहेत जिल्हा प्रशासनाने आताच पिण्याच्या पाण्यासाठी उपाय योजना करणे आवश्यक असल्याचे मत जिल्हवासियांनी व्यक्त केले आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com