रायगड : घोणसे घाटात खासगी बसचा भीषण अपघात; दोन प्रवासी जागीच ठार

बसमधील ५० पेक्षा जास्त प्रवासी जखमी आहेत.
रायगड : घोणसे घाटात खासगी बसचा भीषण अपघात; दोन प्रवासी जागीच ठार
Raigad accidentSaam Tv

रायगड: रायगड जिल्ह्यातील घोणसे घाटात खासगी बस कोसळून भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू (Death) झाला. या बसमधील ५० पेक्षा जास्त प्रवासी जखमी आहेत. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Raigad accident
नागपूर उमरेड रोडवर भीषण अपघात, सात जणांचा मृत्यु

रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील धनगर मलई परिसरातील मुबंईला राहणारे नागरिक आपल्या गावाला एका कार्यक्रमासाठी जात होते. म्हसळा येथील घोणसे घाटात बस कोसळली. हा अपघात होताच परिसरातील लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. म्हसळा पोलिसांनी (Police) घटनास्थळी मदतकार्य सुरु केले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.