मनोरुग्णाने भुकेसाठी चक्क भाजला असता कुत्रा; उपनगराध्यक्षांमुळे टळला अनर्थ

सिंधुदुर्गातल्या कणकवलीतील घटना; उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या जागृतीमुळे अनर्थ टळला आहे.
मनोरुग्णाने भुकेसाठी चक्क भाजला असता कुत्रा; उपनगराध्यक्षांमुळे टळला अनर्थ
मनोरुग्णाने भुकेसाठी चक्क भाजला असता कुत्रा; उपनगराध्यक्षांमुळे टळला अनर्थअनंत पाताडे

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गातल्या कणकवलीतील घटना; उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या जागृतीमुळे अनर्थ टळला आहे. कणकवली येथील फ्लायओव्हरच्या खाली राहणाऱ्या एका मनोरुग्णाने चक्क कुत्र्यालाच भाजल्याचा प्रकार काल उघड झाला. वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी त्याला रोखले मात्र या प्रकाराची चर्चा शहरात सुरू होती.

प्रांताधिकारी कार्यालयाच्या समोर ब्रिज खाली हा मनोरुग्ण राहत होता. काल रात्री मनोरुग्ण व्यक्तीने मूर्त कुत्रा सोबत आणला आणि आपल्या रोजच्या राहण्याच्या जागी गोळा केलेल्या लाकडाची आग पेटवून कुत्र्याला भाजण्यास सुरुवात केली कणकवलीचे उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या ही बाब निदर्शनास येतात हा कुत्रा काढून घेऊन त्या कुत्र्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com