Satara News : सातारा जिल्ह्यातील 'त्या' साखर कारखानदारांनी शेतक-यांना फसवले : राजू शेट्टी

राजू शेट्टी आज सातारा जिल्हा दाै-यावर आले आहेत.
Raju Shetti, Satara, Farmers, Sugarcane
Raju Shetti, Satara, Farmers, Sugarcanesaam tv

Satara News : सातारा जिल्ह्यात गतवेळी साखर कारखानादारांनी जाहीर केलेल्या घाेषणा या हवेतच विरल्याचे दिसून येत आहेत. उसाच्या दरात एकेकाळी पश्चिम महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या सातारा (Satara) जिल्ह्यातील उसाला आज खर्चाच्या तुलनेत मिळणारा कमी भाव हा दुर्दैवी ठरला आहे अशी भावना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी येथे आयाेजिलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. (Raju Shetti Latest Marathi News)

राजू शेट्टी म्हणाले ऊस तोडणीच्या नावाखाली खर्च दाखवणाऱ्या तसेच रिकव्हरी चोरून उसाच्या वजनात काटामारी केली जाते. साखर कारखानदारांच्या उधळपट्टीला शेतकऱ्यांची मूकसंमती असेल, तर उसाला (sugarcane) दर कसा मिळणार? असा सवाल शेट्टींनी केला. (Maharashtra News)

Raju Shetti, Satara, Farmers, Sugarcane
Satara News : सीएम शिंदेंचा दाैरा हाेताच साता-याच्या विकासासाठी मंत्रालयात बैठकांचा सपाटा, असंही ठरलं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या तत्परतेने अन्य घटकांना रात्रीत निर्णय घेऊन मदत जाहीर केली. तीच तत्परता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी शेतक-यांबद्दल दाखविली असती तर त्यांच्याबाबत आम्हांला निश्चितच आदर वाटला असता असे शेट्टींनी नमूद केले. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

Raju Shetti, Satara, Farmers, Sugarcane
Guhagar Fire News : गुहागरच्या गणेश नगरातील गादी कारखान्यास लागलेली आग भडकली; लाखोंचे नुकसान
Raju Shetti, Satara, Farmers, Sugarcane
Maya Tigress Video : सुप्रिया सुळे आनंदित; बछड्यासह दिसली सेलिब्रिटी वाघीण ‘माया’ (पाहा व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com