Ratnagiri Accident News: रत्नागिरीत भीषण अपघात! बसची 10 ते 12 वाहनांना जोरदार धडक

Ratnagiri Bus Accident: रत्नागिरीत भीषण अपघात! बसची 10 ते 12 वाहनांना जोरदार धडक
Ratnagiri Accident News
Ratnagiri Accident NewsSaam Tv

Ratnagiri Bus Accident: रत्नागिरीत एक भीषण अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. येथील हातखंबा इथं आज एक विचित्र अपघात झालेला आहे. एका खाजगी ट्रॅव्हल बसचा ब्रेक फेल झाल्याने या बसने दहा ते बारा वाहनांना जोरदार धडक दिल्याची माहिती आहे.

या धडकेमध्ये वाहनांसह ट्रॅव्हल्सचं मोठ नुकसान झालेलं आहे. या अपघातामुळे या परिसरातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. याबाबत अद्याप अधिक माहिती मिळू शकलेली नाही.

Ratnagiri Accident News
Kalyan Viral Video: पालिकेला कंटाळून हाती घेतला फावडा! रिक्षाचालक 8 वर्षांपासून बुजवतोय रस्त्यावरील खड्डे, व्हिडीओ व्हायरल

पुणे-बंगळुरु महामार्गावर बस अन् ट्रकचा भीषण अपघातात २ जखमी

आज पुणे बंगळुरु महामार्गावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. आज सकाळी ५ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला असून डुक्कर खिंड येथे ट्रकला पाठीमागून बसने धडक दिल्याने हा अपघात झाला. (Latest Marathi News)

मुंबईच्या दिशेने जाताना चांदणी चौकात हा अपघात झाला. ट्रकला ओव्हर टेक करण्याच्या नादात अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात (Accident) ट्रकचालक आणि बस मधील एक महिला जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. (Pune News)

Ratnagiri Accident News
New Parliament Inauguration: राष्ट्रपती मागासवर्गीय असल्याने त्यांच्या हस्ते संसदेचं उद्घाटन केले नाही, काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

तिराेड्यात अपघात शिक्षिकेच्या मृत्यू

दरम्यान, शुक्रवारी गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे एका शिक्षिकेचा टिप्परच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. योगिनी प्रभुदास कुंभलकर (वय 52) असे अपघातामधील मृत शिक्षिकेची नाव आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com