Mahableshwar : महाबळेश्वरला जाणारी वाहतुक धिम्या गतीनं; अवजड वाहनांना घाटात प्रवेश बंदी

आज पहाटेच्या सुमारास केळघर घाटात दरड काेसळली.
satara breaking news , medha mahableshwar road, kelghar ghat
satara breaking news , medha mahableshwar road, kelghar ghatsaam tv

Mahableshwar Road Closed For Heavy Vehicles : सातारा महाबळेश्वर (mahableshwar) रस्त्यावरील केळघर घाटात दरड कोसळली आहे. यामुळे या घाटातील वाहतुक धिम्या गतीने सुरु आहे. या घाटातून अवजन वाहनांसाठी असलेली वाहतुक पुर्णत: बंद असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

सातारा शहर व परिसरात आज पहाटेपासून पावसानं (rain) हजेरी लावली आहे. सततच्या पडणा-या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचत आहे. त्यामुळे वाहतुकीचा खाेळंबा हाेत आहे. नागरिकांना देखील चालताना अडचण येत आहे.

दरम्यान आज पहाटेच्या सुमारास केळघर घाटात दरड काेसळली. ही दर कोसळल्याने मेढ्याकडून महाबळेश्वरला जाणारी वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे. सध्या या भागातून अवजड वाहनांसाठीची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

satara breaking news , medha mahableshwar road, kelghar ghat
Video : वेदांतानंतर 'हा' प्रकल्प जाणार महाराष्ट्र बाहेर ? सरकारनं गमावली एक लाख काेटींची गुंतवणुक

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com