सहस्त्रकुंड धबधब्याने केले रौद्ररूप धारण

मराठवाडा - विदर्भ सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधब्याने रौद्ररूप धारण केलयं.
सहस्त्रकुंड धबधब्याने केले रौद्ररूप धारण
सहस्त्रकुंड धबधब्याने केले रौद्ररूप धारणसंतोष जोशी

नांदेड - मराठवाडा - विदर्भ सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधब्याने रौद्ररूप धारण केलयं. हा सहस्त्रकुंड धबधबा नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात येतो. नांदेड जिल्ह्यातील पर्यटनाचे मोठे स्थान म्हणून या धबधब्याची ओळख आहे. Sahastrakund waterfall is overflow

हे देखील पहा -

पावसाळ्यात हा धबधबा प्रवाहित होतो याचे नयनमनोहर दृश्य पाहण्यासाठी मराठवाडा, विदर्भ आणि तेलगणांतील पर्यटक मोठ्याप्रमाणात येतात. आताही पर्यटकांनी गर्दी केलीय. दरम्यान, काल पासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे धबधब्याने रौद्ररूप धारण केले असून प्रशासनाने धबधब्याच्या जवळ जाण्यास मनाई केलीय.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com