Sangli : बापरे! मिरज शहरात आढळला भला मोठा 10 ते 12 फुटी दुर्मिळ अजगर!

रजेत महाबली ग्रुप माळी समाज स्मशानभूमी जवळ काही तरुण बसले होते. यावेळी रस्त्यावरून सुमारे 10 ते 12 फुटी भलामोठा साप जाताना दिसला आणि सगळ्याची तारांबळ उडाली..!
Sangli : बापरे! मिरज शहरात आढळला भला मोठा 10 ते 12 फुटी दुर्मिळ अजगर!
Sangli : बापरे! मिरज शहरात आढळला भला मोठा 10 ते 12 फुटी दुर्मिळ अजगर!विजय पाटील

सांगली : मिरजेत महाबली ग्रुप माळी समाज स्मशानभूमी जवळ काही तरुण बसले होते. यावेळी रस्त्यावरून सुमारे 10 ते 12 फुटी भलामोठा साप जाताना दिसला आणि सगळ्याची तारांबळ उडाली.

हे देखील पहा :

भयभीत झालेल्या तरुणांनी सर्प मित्रांना माहिती देऊन तात्काळ त्यांना बोलावून घेतले आणि सुरक्षित रित्या त्या सापाला पकडून बचाव कार्य करण्यात आले. अजगर हा मादी जातीचा असून लांबी 10 ते 12 फूट आहे. अजगर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Sangli : बापरे! मिरज शहरात आढळला भला मोठा 10 ते 12 फुटी दुर्मिळ अजगर!
Amravati : जिल्हाधिकारी कार्यालयात राडा; महर्षी पब्लिक स्कुल वर कठोर कारवाईची मागणी

गेल्या महिन्यात आलेल्या पुरामुळे हा अजगर नागरी वस्तीत आल्याचा अंदाज सर्पमित्रांनी केला आहे. वेळेत हा निदर्शनास आल्याने लहान मुले आणि जनावरे यांचा बचाव झाला आहे. अजगर सापाला सर्पमित्रांनी वनविभागाच्या ताब्यात दिले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.