नागरिकांनी विझवली सातारा पंचायत समिती कार्यालयास लागलेली आग

नागरिकांनी विझवली सातारा पंचायत समिती कार्यालयास लागलेली आग
fire

सातारा : गणेशाेत्सवाच्या पार्श्वभुमीवर सातारा पंचायत समितीत सजावट करण्यात आली हाेती. आज सकाळी दहाच्या सुमारास लागलेल्या आगीत fire ही संपुर्ण सजावट जळून खाक झाली. दरम्यान नागरिकांच्या सतर्कतेमुळे आग लगेच आटाेक्यात आली .satara-breaking-news-panchayat-samiti-fire-ganeshotsav-2021-sml80

ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आग लागल्याचे समजताच येथे कामासाठी आलेल्या नागरिकांनी धावत पळत झाडांचा आेल्या फांद्यांनी आग आटोक्यात आणली.

fire
त्याक्षणी बाळासाहेब भिलारेंनी वचन देताच मकरंद पाटील गहिवरले

दरम्यान आग विझली असून येथे स्थापित केलेल्या श्री गणेशाच्या मुर्तीस काेणतीही झळ बसलेली नाही. तसेच काेणाला ही दुखापत झालेली नाही. नागरिकांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे माेठी दुर्घटना टळल्याची माहिती पंचायत समितीमधील कर्मचा-यांनी दिली.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com