Satara : विहिरीत फेकलेल्या बाळाच्या मृत्यूप्रकरणी पाेलिसांनी चूलत्यास घेतलं ताब्यात

या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे.
Shalmol Sonwane, satara, satara police, kodoli, Akshay Sonwane
Shalmol Sonwane, satara, satara police, kodoli, Akshay Sonwanesaam tv

Shalmol Sonwane : दहा महिन्याच्या बाळाच्या मृत्यूप्रकरणी सातारा (satara) शहर पाेलिसांनी बाळाच्या चूलत्यास ताब्यात घेतलं आहे. शालमोल सोनवणे (Shalmol Sonwane) असं मृत्यू झालेल्या बाळाचे नाव असून त्याचे काका अक्षय मारुती साेनवणे (Akshay Sonwane) यांनी काैटुंबिक वादातून बाळाला विहिरीत फेकल्याची प्राथमिक माहिती पाेलिसांनी दिली असून घटनेचा तपास सुरु असल्याचे सांगितलं. (Satara Crime News)

ही घटना आज सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. अक्षय मारुती सोनवणे या बाळाच्या चूलत्याने घरगुती झालेल्या वादाचा राग मनात धरून बाळास लक्ष्य केले. त्याने बाळास चॉकलेट देतो असे सांगून घरातून बाहेर नेलं आणि हे कृत्य केलं असल्याची माहिती समोर आली आहे.

Shalmol Sonwane, satara, satara police, kodoli, Akshay Sonwane
CWG 2022 : भारतीय खेळाडूंवर अन्याय हाेताेय ? मुरली श्रीशंकरनंतर महिला हॉकी संघासमवेत काय घडलं पाहा

या घटनेत बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलीसांनी स्थानिकांच्या मदतीने बाळाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Shalmol Sonwane, satara, satara police, kodoli, Akshay Sonwane
Satara : किल्ले अजिंक्यता-याच्या दरीत ज्येष्ठ नागरिक पडला; शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम दाखल
Shalmol Sonwane, satara, satara police, kodoli, Akshay Sonwane
Jaykumar Gore : आमदार जयकुमार गाेरे सातारा न्यायालयास शरण
Shalmol Sonwane, satara, satara police, kodoli, Akshay Sonwane
Satara : दहा महिन्याच्या बाळास टाकलं विहिरीत; कुटुंबाची चाैकशी सुरु

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com