सोलापुर जिल्ह्यातील 335 गावांमध्ये आज वाजली शाळेची घंटा...

सोलापुर जिल्ह्यातील कोरोनाचा कहर हा सध्या कमी झाल्याने ज्या गावात मागील एक महिन्यापासून कोरोना नाही किंवा जी गाव कोरोनामुक्त आहेत अशा गावात शाळा सुरू करण्याचा निर्णय पालकमंत्री आणि प्रशासनाने घेतला आहे.
सोलापुर जिल्ह्यातील 335 गावांमध्ये आज वाजली शाळेची घंटा...
सोलापुरात जिल्ह्यातील 335 गावांमध्ये आज वाजली शाळेची घंटा...विश्वभूषण लिमये

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापुर Solapur जिल्ह्यातील कोरोनाचा कहर हा सध्या कमी झाल्याने ज्या गावात मागील एक महिन्यापासून कोरोना नाही किंवा जी गाव कोरोनामुक्त आहेत अशा गावात शाळा सुरू करण्याचा निर्णय पालकमंत्री आणि प्रशासनाने घेतला आहे. School started today in 335 villages in Solapur district

हे देखील पहा-

त्यामुळे आजपासून जिल्ह्यातील 8 वी ते 12 पर्यंतच्या जिल्हा परिषद आणि खासगी अशा 335 शाळा सुरु झाल्या आहेत. शाळा सुरु करण्यापूर्वी शाळेतील शिक्षक आणि शक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी Corona Test बंधनकारक करण्यात आली होती.

सोलापुरात जिल्ह्यातील 335 गावांमध्ये आज वाजली शाळेची घंटा...
बापरे ! महिलेच्या शरीरात चक्क कोरोनाच्या दोन व्हेरियंटचा शिरकाव !

तर प्रत्येक सुरु करण्यात येणाऱ्या शाळेचं सॅनिटायझेशन sanitization करण्यात आलं होत. आज सुरु झालेल्या शाळेत मुलांनीही तोंडाला मास्क Mask लावून मोठ्या संख्येने हजेरी लावली. त्यामुळ जिल्ह्यात शाळा सुरु होण्याचं पालक आणि विद्यार्थ्यांमधून स्वागत झाल्याचं आनंदी चित्र याठिकाणी पहायला मिळतं आहे.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com