राजद्रोहाबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राणा दाम्पत्याची पहिली प्रतिक्रिया

भारतीय दंड संहितेतील कलम 124 अ हे देशद्रोहाचे कलम स्थगित ठेवण्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला.
Navneet Rana Ravi Rana
Navneet Rana Ravi RanaSaam TV

मुंबई : राजद्रोह कायद्याच्या (sedition law) वैधतेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने आज एक मोठा निर्णय घेतला आहे. राजद्रोहाचं कलम 124 अ तूर्तास स्थगित करत कलमाअंतर्गत नवे गुन्हे दाखल करू नका, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. तसेच, या कायद्यानुसार जे तुरुंगात आहेत ते जामिनासाठी अपील करू शकतात, असेही न्यायालयाने म्हटले आहे. राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्यांना दिलासा म्हणून न्यायालयाच्या या आदेशाकडे पाहिले जात आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी तातडीने पत्रकार परिषद बोलावली आहे. या पत्रकार परिषदेत राणा दाम्पत्यानी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com