Sharad Pawar In Jalgaon : शरद पवार जळगावात दाखल, ६ क्विंटलच्या पुष्पहारानं होणार स्वागत

जळगावातील अजिंठा चौफुलीवर शरद पवार यांचे भव्य स्वागतची तयारी करण्यात आली आहे.
sharad pawar, jalgaon
sharad pawar, jalgaonsaam tv

Jalgaon News : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (sharad pawar) यांचे जळगाव आगमन झाले. त्यांचे एनसीपीचे नेते एकनाथ खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पवार यांचे स्वागत केले. (Maharashtra News)

sharad pawar, jalgaon
Loksabha Election 2024: आनंदित झालेल्या शरद पवारांनी शाहू महाराज यांच्या लाेकसभेच्या तिकिटाविषयी स्पष्ट सांगितलं (पाहा व्हिडिओ)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच स्वाभिमानी सभेसाठी जळगावत (Jalgaon Sharad Pawar Sabha News) येत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे भव्य श्री पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात येणार आहे.

sharad pawar, jalgaon
Maratha Andolan In Kopardi : एक मराठा लाख मराठा...काेपर्डीत ग्रामस्थांच्या उपाेषणास प्रारंभ

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे खेवलकर यांच्या वतीने जळगाव शहरात शरद पवार यांच्या आगमन होताच तब्बल पाच जेसीबीच्या साह्याने भव्य अशी पुष्पृष्टी तसेच तब्बल सहा क्विंटलचा भला मोठा हार घालून शरद पवार यांचा जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे.

जळगावातील अजिंठा चौफुलीवर शरद पवार यांचे भव्य स्वागतची तयारी करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com