Buldhana News: शिवसेनेच्या ठाकरे गटाचा नेता बेपत्ता झाल्याने खळबळ, पोलिसांकडून शोध सुरु

सुनील अग्रवाल काल घरातून बाहेर पडले होते.
Sunil Agrawal
Sunil AgrawalSaam Digital

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील खामगावचे शिवसेना (ठाकरे गट) माजी शहर प्रमुख बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. सुनील अग्रवाल असं शिवसेना नेत्याचं नाव आहे. सुनील अग्रवाल कुणालाही काहीही न सांगता घरातून निघाले होते. त्यानंतर ते घरी परतले नाहीत.

Sunil Agrawal
Mumbai Train: लाइफलाइनमध्ये गुदमरतोय मुंबईकरांचा श्वास; कधी सुळरळीत होणार हा जीवघेणा प्रवास?

सुनील अग्रवाल काल घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर ते घरी न परतल्याने घरच्यांनी चिंता वाढली आहे. काही तास वाट पाहिल्यानंतर सुनील अग्रवाल यांच्या मुलाने पोलिसात तक्रार दिली आहे. (Latest News Marathi)

Sunil Agrawal
Nandurbar News: १०० रुपयांसाठी काका झाला हैवान; स्वत:च्याच पुतण्यावर कुऱ्हाडीने केले वार

सुनील अग्रवाल यांची शिवसेनेत खामगाव शहरात मजबूत पकड आहे. अग्रवाल यांच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस आता त्यांचा शोध घेत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com