प्रेमप्रकरण : शिवतेज घाटगेचा काढला काटा; गावात तणाव

प्रेमप्रकरण : शिवतेज घाटगेचा काढला काटा; गावात तणाव
shivtej ghatge

काेल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील सातवे या गावातील शिवतेज घाटगे याची प्रेमप्रकरणातून खून झाला आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास शिवतेजला मांगले येथे मारहाण झाली हाेती. त्याला उपचारार्थ दाखल करण्यात आले हाेते. परंतु त्याचा मृत्यू झाला. shivtej-ghatage-kolhapur-panahala-mangle-police-crime-news-sml80

शिवतेज shivtej ghatge याचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी आक्राेश करीत संशयितांना अटक करण्याची मागणी केली आहे. त्याचा मृतदेह स्विकारणार नसल्याची भुमिका घेतल्याने पाेलिस नातेवाईकांना समजून सांगताहेत परंतु काेणीही एेकण्याची मनस्थितीत नाहीत.

shivtej ghatge
Video पहा : काेल्हापूरकरांचा पैसा महापालिका घालतेय पाण्यात?

शिवतेज याचा मित्रपरिवार माेठा आहे. ताे सर्वांशी मिळून मिसळून राहत असतं. त्याने आत्ताच वयाच्या १८ व्या वर्षात स्थानिक राजकारणात आपला ठसा उमटविण्यास प्रारंभ केला हाेता. दरम्यान संबंधितांना अटक करा अशी मागणी नातेवाईकांनी काेल्हापूरातील शासकीय दवाखान्यात शिवतेचा मृतदहे शवविच्छेदनासाठी आणल्यानंतर लावून धरली आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com